नाती सगळीच पडतात मग संकटात
कधी-कधी तर नातीच तुटून जातात
खुप अनमोल असतो विश्र्वास जीवनात
ओळखा महत्व विश्र्वासाचं एका क्षणात
हरवू नका तुम्ही मोल कुणाच्याही मनात
नशिबानेच विश्वासाचं दान पडत पदरात
राखा महत्व शब्द व विश्वासाचं वागण्यात
जगालचं तुम्ही आत्मविश्वासाने बिनधास्त
सार्थक ठरवा विश्वासाला तुम्ही आयुष्यात
चुकणार नाहीच कधीही तुमच्या निर्णयात
तडा जाऊ देऊ नका कुणाच्या विश्वासाला
अर्थ मिळेल नवीनच तुमच्या सहजीवनाला
करू नये कुणीही कधी कुणाचा विश्वासघात
विश्वासघाताने होतो मनावर मोठाच आघात
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️.....🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
खरं आहे...खूप छान रचना...👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवाखुप सुंदर.. 👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊🍫💐
हटवाअतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखूप सुंदर 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊🍫💐
हटवाखुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊🍫💐
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवा