माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

बालदिन ( हायकु काव्यरचना )





होऊ लहान
विसरू भुक- तहान
पुन्हा एकदा

पुन्हा एकदा
विसरु मतभेद
हाच ईरादा

हाच ईरादा
बालदिन सर्वांचा 
सुखाचा जावा

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🙏बालदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

४ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...