🙏🙏🌺🌺 देवाची माया 🌺🌺🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺
// देवा तूझ्या कृपेची राहो सदा छाया //
// राहो देवा अखंड अशी तूझी माया //
// देवा आले दारी तुझ्या पडाया मी पाया //
// मिळे देवा मनास आनंद तुझे गुण गाया //
// झाली तुझ्या नामाने धन्य माझी काया //
// तूच आहे सत्य देवा बाकी मोह माया //
// तुझ्या पायी असे देवा माझा विसावा //
// असे रे तुझ्याच ठायी चित्त माझे देवा //
//तुझे नाव घेउनी देवा तुका झाला संत //
// देवा तुझा महिमा असे अनादी अनंत //
// राहो देवा माझ्या मुखी सदा तुझेच नाम //
// तुझ्या साऱ्या भक्तांना माझा हा प्रणाम //
🌺🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌺🌺
©️®️
✍️...🧚🏻♀️ ऐंजल वैशू
तुमची आवडती लेखीका..!!
अप्रतिम अभंग रचना👍👍👍👌👌👌👌🍀
उत्तर द्याहटवा🙏जय हरी विठ्ठल🙏
हटवासुंदर अभंग रचला आहे....👍👌🙏✍️🍫
उत्तर द्याहटवा🙏जय हरी विठ्ठल🙏
हटवाखुपच सुंदर अप्रतिम अभंग रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा🙏जय हरी विठ्ठल🙏
हटवासुंदर भक्तीरचना केली सखी ✍️🌟👌👌
उत्तर द्याहटवा🙏जय हरी विठ्ठल🙏
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना
उत्तर द्याहटवासुंदर लिहिलय 👌👌👌
उत्तर द्याहटवा🙏जय हरी विठ्ठल🙏
हटवासुंदर रचना केली मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाजय पांडुरंग हरी!🙏🙏🙏
🙏जय हरी विठ्ठल🙏
हटवा