होऊ लहान
विसरू भुक- तहान
पुन्हा एकदा
पुन्हा एकदा
विसरु मतभेद
हाच ईरादा
हाच ईरादा
बालदिन सर्वांचा
सुखाचा जावा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🙏बालदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...
अप्रतिम सुंदर हायकु ताई
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाबालदिनाच्या खुप खुप शुभेच्छा 🍫🍫🍫🍫🍭🍭🍬🍬🍰🧁🥳🥳
अप्रतिमच...रचना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐
हटवाखूप सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवा