🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
बदलली जरी सारी परिस्थितीचं...!!
नाहीचं थांबलं २१ व्या शतकातही
वस्त्रहरण या आधुनिक द्रौपदीचं...!!
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
पदर घेणं डोक्यावर लक्षण असे सौभाग्याचं...!!
स्त्रीच्या मानेवरच का असत ओझ संस्काराचं...??
कळेल का पुरुषांना मोल आपल्या संस्कृतीचं...??
येईल का थोडसचं भान त्यांना स्त्री सन्मानाचं...??
स्त्रीही जाणून आहेचं महत्त्वं २१व्या शतकातल्या पदराचं...!!
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
रचना : स्वरचित / काल्पनिक
(कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही )
(तरीही, असे आढळल्यास...)
मनापासून क्षमस्व: 🙏🧚🙏
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
©️®️
✍️.....🧚🏻♀️ऐंजल वैशू
(वैशाली पडवळ )
भावस्पर्शी रचना 👌
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर रचना ताई 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना... पावलोपावली आधुनिक दुर्योधन , दुःशासन आणि आंधळे धृतराष्ट्र बसले असून,खाली मान घालून बसलेले भिष्म,द्रोण,कर्णाची कमी नाही.वैचारिक काव्य!✍️������
उत्तर द्याहटवाभावस्पर्शी रचना...👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवा