विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..☘️☘️
https://www.freepik.com/free-vector/lord-rama-with-arrow-killing-ravana-navratri-festival-card-background_18685503.htm?query=dussehra
दसरा हा सण खुप खुप मोठा..,
नाही आनंदाला जराही तोटा..!!
करुनी सिमोल्लंघंन दु:खाचं...,
आनंदाचे सोने सर्वांनी लुटा..!!
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
माझ्या सर्व प्रिय वाचकांना , लेखक मित्रमंडळींना....साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक असलेल्या दसरा म्हणजेच विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा....
💐💐💐☘️☘️☘️🙏🧚🏻♀️🙏☘️☘️☘️💐💐💐
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
©️®️
✍️...🧚🏻♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
हॅपी दसरा ...खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवामस्त शुभेच्छा दिल्या मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाशुभ दसरा!🙏
छान छान 👌👌 शुभ दसरा 🙏🏼
उत्तर द्याहटवाव्वा व्वा खुप सुंदर शुभेच्छा सखी ✍️🌟
उत्तर द्याहटवा