माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

आयुष्य

    💟💟🧚🏻‍♀️💟💟 आयुष्य   💟💟🧚🏻‍♀️💟💟
                      💟💟🧚🏻‍♀️💟💟


आयुष्य असत आपलं हे फक्त क्षणभराचं....
मृत्यू हेच अंतिम सत्य आपल्या जीवनाच....

महत्त्व समजून घ्या सर्वच अनमोल नात्यांचं....

ह्रदयावर सर्वांच्या कोरून जा नाव स्वत: च....

  💖💖😇💖💖💟💟🧚🏻‍♀️💟💟💖💖😇💖💖✍️

©️®️

✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू 

(वैशाली पडवळ )

४ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...