माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१

शॉपिंग..!!


शॉपिंग शॉपिंग आणी शॉपिंग...!!
बनवते आम्हांस सदा हॅपनिंग...!!

शॉपिंग हा आमचा जीव की प्राण...!!
शाॅपिंग करताना पण येतोच शीणं...!!

शाॅपिंगचे प्रकारही असती भरपूर...!!
डिस्काउंटचा असतो सदा भरमार...!!

ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन...!!
शॉपिंगसाठी सर्वच असते हो फाईन...!!

सोडूनी नाद शाॅपिंगचा व्हा क्वारंटाईन...!!
तरचं रहाल हो सध्या फिट ऍण्ड फाईन...!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️

✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )


३ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...