माझं अस काही मी आता शोधू पाहतो..!!
अवघडं गणीत जीवनाचं सोडवू पाहतो..!!
हिशोब आयुष्याचा परत नव्याने मांडतो..!!
करुन तीच आकडेमोड पुन्हा मी चुकतो..!!
हिशोब काही केल्या लागतच मला नाही..!!
भागाकार करुनही बाकी काहीतरी राही..!!
अंकगणीत संसाराच समजत मला नाही..!!
कोडं अकल्पित सुटलं म्हणता सुटत नाही..!!
काय चुक काय बरोबर काही कळत नाही..??
सगळं बरोबर सोडवूनही उत्तर चुकीचं येई..!!
सुत्र आनंदाचं मांडुनही पदरी दु:ख का येई..??
कळेल का सुखाचा सदरा कोण मजला देई..??
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️...🧚🏻♀ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
वाह... खुपच सुंदर रचना 👌👌😊
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद सर...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवासुंदर रचना सखी!��������
उत्तर द्याहटवामन: पुर्वक धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवामस्तच ग 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना👌👌👌
उत्तर द्याहटवा