🙏🙏🎻🎻 संतांचा महिमा 🎻🎻🙏🙏//
//ज्ञाना , जना , तुुुुुुुुुुकीयाची काय सांगू महती //
// किती करू कौतुक आता देवा सावत्याच //
//वाढो बीज देवा मनी सदा तुझ्या भक्तीच
// असे थोर देवा तुझा रे संत गोरा कुंभार //
// राहो अखंड तुझ्या नामस्मरणाचा जोर //
// रचिला पाया भक्तीचा संत नामदेवांनी //
// गोड असे लाडक्या एकनाथांची वाणी //
// राहती रे भक्तीत मग्न देवा निवृत्ती सोपान //
// महिमा संतांचा वर्णू कसा असे मी अज्ञान //
//कान्होपात्रा झाली धन्य तिच्या रे भक्तीनी //
//असो तुझं नाम देवा सदा माझ्या जीवनी //
//ज्ञाना, जना, तुकीयाची काय सांगु महती //
// आहे सर्वत्र देवा सखू, चोखियाची कीर्ती //
🎻🎻🎻🎻🎻🎻🙏🙏🙏🎻🎻🎻🎻🎻🎻
©️®️
( ✍️.....🧚🏻♀️ऐंजल वैशू )
वैशाली पडवळ
सर्व संताचा महिमा खुप सुंदर रचनेत मांडले आहे 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचनेत वैशुताई अभंग लिहिला तु,खुप आवडला मला🙏👍👍👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद...🙏🧚🏻♀️😊🍫💐
हटवाखूप खूप छान 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद...🙏🧚🏻♀️😊🍫💐
हटवासुंदर भक्तीरचना!✍️������
उत्तर द्याहटवाधन्यवाद...🙏🧚🏻♀️😊🍫💐
हटवाअप्रतिम रचना 👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवा