माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

भुलोळी - २


तु टॉम और मे जेरी
भेटुया आपण चोरी-चोरी
बनती नही कुछ खास हमारी
पण आपली दुनीया आहे लय भारी

❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️

✍️.....🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

५ टिप्पण्या:

  1. टॉम आणि जेरी सारखी च मस्त
    चेहऱ्यावर नकळत एक हसू आणणारी रचना । 👌

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...