श्रृगांरीक चारोळी..!!
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
येना सजने अलगद मिठीत माझ्या
सोडुनी मग तुझी स्त्रिसुलभ लज्जा
प्रतीसाद देना छान प्रेमाला माझ्या
येईल मग प्रणयास वेगळीच मज्जा
🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
©️®️
✍️.....🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सर...🙏😊💐🍫
हटवाछान 👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद कांचन...🙏😊💐🍫
हटवाछानच 👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर👌👌👌👌
उत्तर द्याहटवा