👶👩👸👩🎓👩⚕️... लेक लाडाची...👰👩⚕️👩🎓👸👩👶
आई - बाबा होण्याची खुशी देई ती आजन्म.....
तुम्हा देण्या कन्यादानाच पुण्य घेई ती जन्म.....
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलगी घडवा.....
तिच्याकडेच असतो तुमच्या संस्कारांचा ठेवा.....
करू नका तिची आईच्या पोटात असताना हत्या.....
कमजोर नका बनवू इतकं की करेल आत्महत्या.....
तुम्ही रागावले असता तिच्यावर, होते ती गप्प.....
मनात राग असतानाही नेहमी बसते ती चुप्प.....
तिचा रुसवा काढताना होते तुमचीच फजिती.....
ती वाढवते पण सासर आणि माहेरची कीर्ती.....
देते आनंद जेव्हा पहिल्यांदाच बाबा बोलते .....
सासरी जाताना मात्र ती खुप रडवूनच जाते.....
नाकी -नऊ आणते कधी तिचा पुरवताना हट्ट.....
लाडात येऊन मग ती बिलगते कधी कधी घट्ट.....
मुलींनाच लागतात सोसावे परिस्थितीचे चटके.....
मनाला शांत करण्या मग सगळीकडे ती भटके.....
का जाव लागत नेहमी सांगा मुलीलाच सासरी.....
तिच्या नशिबी असते का हो गरमागरम भाकरी.....
किती करावे तितके कमीच मुलीचे हो गुणगान.....
मुलगी देई खुशी,आनंद,शांती आणि समाधान.....
मुलगी असे हो तुमच्या घराचा जीव की प्राण.....
प्रेम, जिव्हाळा ,आपलेपण याची असे खाण.....
मुलगी असे काळीज बापाच, सावली आईची.....
जाते करूनच परक एक दिवस लेक लाडाची.....
🙏🙏🧚🏻♀️🙏🙏👸👰👩🎓👩⚕️👩🙏🙏🧚🏻♀️🙏🙏
( ज्यांना मुलगी नाही त्यांनी सूनेलाच माना मुलगी )
😇😇😇😇😇👸👸👸👸👸😇😇😇😇😇
जागतिक बालिका दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍....🧚🏻♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
अप्रतिम रचना👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवामनापासून खुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअप्रतिमच रचना...सुंदर विचार👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवामनापासून खुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअप्रतिम रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून खुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊🍫💐
हटवाखुपच सुंदर अप्रतिम लिहिले 👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून खुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊🍫💐
हटवाअप्रतिम रचना केलीयस ✍✍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवामनापासून खुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊🍫💐
हटवाअप्रतिम 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवामनापासून खुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाव्वा व्वा खुप मस्त 👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाअप्रतिम च 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाKhup sundar rachna....👍👌✍️🍫...मुलीची महती सुंदर रेखाटली आहे..
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवामॅडम...खूप सुंदर रचना!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद....🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवा