माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

माझ्या राजसा ( हायकु काव्यरचना )

नाही राहीली 
सख्या बघ मी माझी
झालीच तुझी

झालीच तुझी
नकळत सजना
मनमोहना

मनमोहना
कस सांगुरे तुला
माझ्या भावना

माझ्या भावना
समजुनी तु घेना
माझ्या राजसा

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

५ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर हायकू रचना केली सखी ✍️🌟👌

    उत्तर द्याहटवा
  2. खूप खूप मस्त रचना अप्रतिम...🌹🌹🌺🌺🌺👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...