देशील का तु मज सजना...,
तुज नेत्रांनी काही इशारा..!!
काय सांगू मी बेचैन मना..??
भेटेल ना प्रेमाचा किनारा..??
❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️
©️®️
✍️...🧚♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...
अप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद मोहनदादा....🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखूपच छान ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअप्रतिम 👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद रंजुदी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद देव दादा...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवामन:पुर्वक धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवा