👧💘👨 नाते तुझे-माझे 👧💘👨
🌹🌹😍🌹🌹💖💖💘💖💖🌹🌹😍🌹🌹
खरं-खरं सांगुका तुला सख्या...,
तुझ्या येण्याने झाले काय तर...??
जगण्याची आशा सोडलेली मी...,
पुन्हां नव्या उमेदीने जगू लागलें..!!
सवांद तर सगळ्यांशीच होतो ...,
वेळ तर सगळेच देतात...,
पण तुझ्यासोबत बोलण्याचा आनंद...,
अजून कुठेच मिळतं नाही ..!!
किती समजून घेशील ते तुझ्यावरच राहिलं...,
मी मात्र कायम अशीच राहीन हे...,
तुझ्यावाचून नाही कोणी ओळखले...,
नाते तुझे-माझे प्रेमाचे कोणीच नाही जाणले..!!
💖💖💘💖💖🌹🌹😍🌹🌹💖💖💘💖💖
©️®️
✍️...🧚🏻♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
खुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान सुंदर अप्रतिम रचना
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिहिलंयस 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवा