🙏🙏🙏🌟🌟 आले तुझ्या दारी 🌟🌟🙏🙏🙏
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
// आले तुझ्या दारी देवा पाहण्या रे श्रीमुख् //
// तुझे नाम घेण्यात रे असे माझे सर्व सुख //
// नाम तुझे घेता देवा झाले रे मी धन्य //
// नको रे मला आता दुजे काही अन्य //
// राहो तुझे नाम देवा सदा माझ्या मुखी //
// आहे ह्या जगी आता मीच सर्व सुखी //
// असो देवा माझी नित्य अशीच रे भक्ती //
// येई तुझ्या कृपेची मला नेहमी प्रचिती //
// सेवा तुझी करण्याची असो मला आवड //
// तुझी भक्ती करण्याची मिळो मज सवड //
//चढुदे रे आता देवा तुझ्या भक्तीचा रंग //
// होऊदे मला आता तुझ्या नामात दंग //
// आले तुझ्या दारी देवा पाहण्या रे श्रीमुख //
// तुझे नाम घेण्यात रे असे माझे सर्व सुख //
🌟🌟🌟🌟🌟🙏🙏🙏🙏🙏🌟🌟🌟🌟🌟
©️®️
✍️..... 🧚♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
खूपच छान भक्ती रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम अभंग रचना ताई
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना अभंग
उत्तर द्याहटवाअप्रतिम अभंग रचनाविष्कार मॅडमजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाजय जय पांडुरंग हरी!🌹🙏🙏🙏
खूप सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर भक्तिरचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा