हायकु काव्यरचना :-
नाविक आहे
मी माझ्या जिवनाची
खात्री यशाची
खात्री यशाची
पुरात अफवांच्या
लाली तेजाची
लाली तेजाची
शोधण्यातच व्यस्त
जिवनअस्त
जिवनअस्त
नको वाटे सुर्यास्त
मजला आज
मजला आज
असुनी तरबेज
नकळे सत्य
नकळे सत्य
लपले खुप खोल
अंत: पुरात
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
खुपच सुंदर..
उत्तर द्याहटवामनस्वी आभार देव दादा...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअप्रतिम... अप्रतिम हायकू रचना 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवामनस्वी आभार गणेशदा...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखुपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवामनस्वी आभार सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवासुंदर रचना!👌👌👌
उत्तर द्याहटवामनस्वी आभार सर...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअप्रतिम हायकू रचना👌👌👌
उत्तर द्याहटवामनस्वी आभार सचिनदादा...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा