माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

मी नाविक..!!

 हायकु काव्यरचना :-


नाविक आहे
मी माझ्या जिवनाची
खात्री यशाची

खात्री यशाची
पुरात अफवांच्या
लाली तेजाची

लाली तेजाची
शोधण्यातच व्यस्त
जिवनअस्त

जिवनअस्त
नको वाटे सुर्यास्त
मजला आज

मजला आज
असुनी तरबेज
नकळे सत्य

नकळे सत्य

लपले खुप खोल

अंत: पुरात

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

११ टिप्पण्या:

  1. अप्रतिम... अप्रतिम हायकू रचना 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...