आज आहे साज हिरव्या रंगाचा
महिमा गाजतो मातेच्या भक्तीचा
हिरवा शालू धरीत्रीच्या पसंतीचा
वरदहस्त लाभो सदैव निसर्गाचा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️...🧚🏻♀️ ऐंजल वैशू
तुमची आवडती लेखीका..!!
🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...
अतिशय सुंदर🙏👌👌👌
उत्तर द्याहटवाछान लिहीलयस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवा