मैत्री असावी दोन मनांना जोडणारी..!!
मैत्री असावी सदा सन्मार्गावर नेणारी..!!
मैत्री असावी ह्रदयापासुन ह्रदयापर्यंत..!!
मैत्री जपावी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत..!!
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...
खूप खूप मस्त रचना अप्रतिम
उत्तर द्याहटवाखूपचं सुंदर रचना
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम लिहिलंयस 👌👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏😊💐🍫
उत्तर द्याहटवा