फुलरे रे क्षण माझे , फुलले रे...!!
😍💞😍💞😍💞😍♥️🧚🏻♀️♥️😍💞😍💞😍💞😍
वीरहात तुझ्या मी , किती झुरले रे...!!
आठवणींत तुझ्या हे , मन रमले रे...!!
पाहूनीया तुला सख्या, मी हसले रे...!!
तुझ्या रे येण्याने ,बघ मी मोहरले रे...!!
फुलले रे क्षण माझे फुलले रे , फुलले रे...!!
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर , मन झुलले रे...!!
तुझ्या सहवासात दु:ख , माझे सरले रे...!!
तुझ्या जादूने तु , मन माझे जिंकले रे...!!
प्रेमाने तुझ्या माझे जीवन बहरले रे...!!
फुलले रे क्षण माझे , फुलले रे , फुलले रे...!!
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
जीद्दीसमोर तुझ्या सख्या मी हरले रे...!!
प्रेमळ क्षण सारे काळजात जपले रे...!!
प्रेमाने तुझ्या मन माझे तृप्त झाले रे...!!
प्रेमगीत हे नवे ओठी माझ्या आले रे...!!
फुलले रे क्षण माझे फुलले रे , फुलले रे...!!
😍💞😍💞😍💞😍♥️🧚🏻♀️♥️😍💞😍💞😍💞😍
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
खुपच सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान...!
उत्तर द्याहटवाअप्रतिमच....!!👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा 🙏
एंजल तुमचे अभिनंदन....!!🌹
उत्तर द्याहटवाCongratulations..!!
प्रतिलिपीत Award मिळालाय त्याबद्दल..!🌹🙏
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा व्वा खूपच अप्रतिम काव्यरचना केली सखी ✍️🌟👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर लिहिलय
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌👌👌
उत्तर द्याहटवा