त्या आठवणींना हद्दपार करायच होत
मनातल्या वेशींना मात्र हे मान्य नव्हतं
तुला आयुष्यातून काढून टाकातच होत
मनातल्या भावनांना मात्र शक्य नव्हतं
तुला गुपीत ह्रदयातल हे सांगायच होतं
पण तुला ते ऐकणं मात्र शक्यचं नव्हतं
आठवणीं मला त्या सर्व विसरायच होतं
पण आठवणींनां हट्टीपणाने यायचं होतं
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️...🧚🏻♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
खूपच सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर भावचिंतन...!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदरच 👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम ताई
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवा