माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

अभीनंदन चारोळाक्वीन रंजुताई


" चारोळीक्वीन " असा प्रतीलिपीवर नावलौकीक असलेल्या , मनमोकळ्या स्वभावाने सर्वांना आपलस करणाऱ्या , इतरांच्या मदतीसाठी नेहमी तप्तर असलेल्या , सातत्याने सुंदर सुंदर चारोळ्यांची बरसात करणाऱ्या , सदैव उत्साहाने वाहत असलेल्या काव्यसरीता....,
" ऊर्मीला परुळकर " ऊर्फ रंजुताई ( काव्यसखी)
यांनी नुकत्याच " ३००० " चारोळी लिहुन स्वत:चाच जुना १००० चारोळी लिहीण्याचा विक्रम मोडीत काढला आहे , त्याबद्दल त्यांचे खुप खुप अभीनंदन...💐💐💐🎉🎉🎉💐💐💐

ऊत्साहमुर्ती व सदा हसतमुख असलेल्या , सतत नवीन गोष्टी शिकण्याची ऊर्मी मनात असलेल्या उर्मीला म्हणजेच रंजुताईंचा प्रेमळ सहवास मला लाभतोय ही माझ्यासाठी भाग्याचीच गोष्ट...!!

रंजुताईंच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
💐👍

रंजुताई तुम्ही असचं छान लिहीत रहा...आम्हा सर्वांना तुमच्या चारोळीच्या " वर्षाराणीत " मनसोक्त भिजु दे...तुमच्या जीवनात हा
" क्षण " अविस्मरणीय ठरूदे..!!

तुमची सर्व स्वप्नं पूर्ण होवोत...तुम्हाला तुमची ओळख बनवण्यात यश मिळाव...सर्वदुर तुमचा नावलौकिक व्हावा...हीच बाप्पाचरणी प्रार्थना...🙏🙏🙏

🎉🎉🎉🎉🎉💐💐💐🙏💐💐💐🎉🎉🎉🎉🎉

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
वैशाली पडवळ )


१२ टिप्पण्या:

  1. अगदी खरचं आहे ..आणि खूपच गोड आहेत त्या खूपच सुंदर लिहिलंय तुम्ही������������������������
    ताई तुम्ही 3000 रचना पुर्ण केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा������������������

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान...!!
    अप्रतिम असेच कौतुकास्पद गौरविण्यात आले आहे.👌
    आबा 🙏

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर शब्दांत शुभेच्छा दिल्या 👌👌👌👌 रंजूताईंचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺

    उत्तर द्याहटवा
  4. वैशु खूप खूप आभार 💕 अग किती सुंदर लिहिलंस
    खरच मी खूप lucky आहे की तुम्ही सगळेच इतके
    छान मिळाले भरभरून कौतुक आणि मनापासून शुभेच्छा
    🙏🏻🙏🏻😊 फोटोही किती सुंदर बनवल्यास ग 😘 many
    Many thx for every thing💕🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...