वाटतय समुद्रकिनारी शांत बसावं...,
मनातलं वादळ मनातच थोपवावं..!!
दु:खाला आता कुठवर कुरवळावं..??
नवीन उमेदीने मनमोकळं जगावं..!!
मनातल गुपित न सांगता कळावं...,
अवचितच माझं स्वप्नंही पुर्ण व्हावं..!!
जे हव ते सार न मागताच मिळावं...,
रहस्य आनंदाच सागराला सांगावं..!!
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
©️®️
✍️...🧚🏻♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
अप्रतिम रचना...👍👌✍️🍫🌹
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌💐💐💐
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना 👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवावाह खुप छान लिहिलय
उत्तर द्याहटवाव्वाऽ..!!
उत्तर द्याहटवाखरोखर "एंजल" आहेस👌
सगळ्यांची लाडकी परीच आहेस.👌
खूप कौतुक वाटते; या लेखणीतून बरंच काही सर्वांना देत असते..खूप छान महासगराच्या सनिध्यात नेहमीच अनमोल विचारधारा मिळत जाते...!!
खूपच छान लेखाण 👌
🌷☀️🌷☀️🌷☀️🌷☀️🌷
आबा 🙏
अतिशय सुंदर च 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा