माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

पुरुष तो पुरूषच असतो..!!

मनातलं दु:ख हास्यामागे तो दडवतो
संकटातही साऱ्यांना धीर देत असतो
हट्ट पुरवताना ईतरांचे मन स्वत:च मारतो
कधी-कधी मात्र तोही खुप हळवा होतो
नाती सर्व तो मनापासून जपत असतो
पुरुष हा घराचा मजबूत कणा असतो
तरीही कायम तो दुर्लक्षीतच असतो
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
©️®️
✍️...🧚🏻‍♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )


६ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...