माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

चाहुल सुखाची..!!


रंगते सदैव मैफल नव्या विचारांची
फुटते मनालाही पालवी ऊत्साहाची
ईच्छा आहे तुझ्यासोबत जगण्याची
चाहुल लागली मला नवीन सुखाची

💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

५ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...