माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

धुळमाती स्वप्नांची

धुळमाती झाली साऱ्या स्वप्नांची
हातात आहे फक्त राख ऊरलेली
अवचितच झाली गर्दी अपेक्षांची
आता सुखाची आस नसे राहीली

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

७ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...