माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

ध्यास तुझा


                    मी
                  तुला
            घेतो समजुन
      स्वाभीमानही सोडला
   हरवतो नित्य सखे तुझ्यात
जीव माझा प्रिये तुझ्यात गुंतला
   श्वासही तवचरणी अर्पिला
    ध्यास मला तुझा लागला

🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

४ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...