आयुष्याच्या चित्रपटातील आपण कलाकार
सुख-दुःखाच्या भुमीका सदैव वठवणार
संकटांशी लढताना कधी न हरणार
ज्योत सकारात्मकतेची मनी जळणार
भूमीका आपली चोख साकारणार
संकटातही कधी न खचणारं
अडचणीत धीरही देणार
जीवननाट्यात रमणार
न्याय भूमिकेस देणार
जिवंत भासवणार
भुमीकाही स्वत:ची
सुरेख होणार
हा आविष्कार
लाभणार
आनंद
खास
हा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
२३ जानेवारी २०२२
सुंदर जीवन काव्य ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवावाट अप्रतिमच रचना 👌👌👌⭐⭐⭐
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर रचना अप्रतिम 👌👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाअप्रतिम विचारपुष्प.....!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना द्रोणकाव्य ताई
उत्तर द्याहटवाअप्रतिम द्रोणकाव्य ताई
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर अप्रतिम लिहले आहे
उत्तर द्याहटवा