🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
तिरंग्याचा असे खुप अभिमान
देशासाठी देऊ वेळप्रसंगी प्राण
देशभक्ती हेच जगण्याच कारणं
राखु भारतीय संस्कृतीचा मान
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
रक्षा करण्यास देशाची
सैनिक लढती जोमाने
रक्षा मग त्यांच्या देहाची
मस्तकी लावुया गर्वाने
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳बाणाक्षरी🇮🇳🇮🇳
हे
गीत
गाऊया
देशभक्ती
मनी वाढवू
आपण मिळुनी
भारत मातेप्रती
वंदन
मातेला
करुया
सारेच
महत्व
जाणुया
क्रांतीचे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
(वैशाली पडवळ )
२६ जानेवारी २०२२
अप्रतिम सुंदर रचना
उत्तर द्याहटवासुंदरच रचना.... 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर अप्रतिम लिहले आहे
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना केली सखी ✍️✍️🌟🌟
उत्तर द्याहटवाप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏