करावा प्रयत्नं
मानु नये हार
कष्टांनी तुमच्या
यश लाभणार
करा मेहनत
यश प्राप्तीसाठी
जपा स्वाभिमान
तुम्ही स्वत:साठी
लाभेल ईश्वर
ह्याच प्रयत्नांती
करता प्रयत्नं
होईल प्रगती
ही परीश्रमाची
जोड प्रयत्नांस
खात्री वाटे मग
यशाची मनास
ठेवा जीवनात
सकारात्मकता
नांदेल मनात
तुमच्या शांतता
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
३१ जानेवारी २०२२
खूपच छान...👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर 👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवाव्वा खूपच छान
उत्तर द्याहटवाव्वा खूपच सुंदर
उत्तर द्याहटवाखूप सुंदर आणि अगदी प्रेरणादायी विचार मांडलेस वैशू 👍👍👍👌👌👌
उत्तर द्याहटवाMastch प्रेरणा देणारे विचार 👌👌👌
उत्तर द्याहटवा