माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

" अलक ( अती लघु कथा )"


डायटिंग..!!

एरवी नेहमीच स्वत:च्या डायटिंग व ऊपवासाचं कौतुक मिरवणारी माझी पत्नी काल नि:शब्दच झाली..,

कारण तिने पाहीली....
रोजच " नॅचरल डायटिंग व उपवास " सहन करणारी , मळकटलेल्या कपड्यांतली मुलगी...,

लग्नमंडपाशेजारील कचऱ्यात , ऊष्टं अन्नं , मिटक्या मारत , आनंदाने खाताना...!!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️
✍️.....🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ  )

१४ टिप्पण्या:

  1. वास्तविकता मांडली आहे....
    लिखाण छानच.... 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. भावनिक आणि विचार करायला लावणारी लघु कथा । 🤗✌️

    उत्तर द्याहटवा
  3. भेदक सत्य मांडलय....👌✍️👍🍫🍫🍫🍫🍫🍫🌹विचार करायला लावणारी गोष्ट सांगितली चार ओळीत ...

    उत्तर द्याहटवा

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...