डायटिंग..!!
एरवी नेहमीच स्वत:च्या डायटिंग व ऊपवासाचं कौतुक मिरवणारी माझी पत्नी काल नि:शब्दच झाली..,
कारण तिने पाहीली....
रोजच " नॅचरल डायटिंग व उपवास " सहन करणारी , मळकटलेल्या कपड्यांतली मुलगी...,
लग्नमंडपाशेजारील कचऱ्यात , ऊष्टं अन्नं , मिटक्या मारत , आनंदाने खाताना...!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️.....🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
वास्तविकता मांडली आहे....
उत्तर द्याहटवालिखाण छानच.... 👌👌👌
मनापासून धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाभावनिक आणि विचार करायला लावणारी लघु कथा । 🤗✌️
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सर...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाभेदक सत्य मांडलय....👌✍️👍🍫🍫🍫🍫🍫🍫🌹विचार करायला लावणारी गोष्ट सांगितली चार ओळीत ...
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सखी...🙏😊
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर अलक
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद...मोहनदादा...🙏😊
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाकमी शब्दात वास्तव मांडणारी अलक कथा!
उत्तर द्याहटवाखुप धन्यवाद सर...🙏😊
उत्तर द्याहटवा👌👌👌👌वास्तव रचना
उत्तर द्याहटवाखूप छान वास्तव दर्शी रचना
उत्तर द्याहटवा