नमस्कार मित्रमंडळी...🙏🧚🏻♀️😊💐
आज आपल्यासमोर " भुलोळी " हा एक नवीनच काव्यप्रकार सादर करताना मनास खुप आनंद होत आहे...!!
भुलोळी या मनास भुलविणाऱ्या सुंदर , अभीनव काव्यप्रकाराचीची निर्मीती आदरणीय कवीवर्य ,लेखक श्री." पुरुषोत्तम पटेल " सर व त्यांच्या पत्नी सन्मानीय कवयित्री सौ. पुष्पा पटेल ( पुष्पम ) या दोघांनी मिळून केलेली आहे...या काव्यप्रकाराचे नियम मला त्यांच्याकडूनच समजले...जे पुढीलप्रमाणे आहेत...,
🔸एकुण चार ओळींची रचना...,
🔸पहीली ओळ - हिंदी - अक्षरसंख्या - ८
🔸दुसरी ओळ - मराठी - अक्षरसंख्या - १०
🔸तिसरी ओळ - हिंदी - अक्षरसंख्या - १२
🔸चौथी ओळ - मराठी - अक्षरसंख्या - १४
🔸 दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक...!!
" भुलोळी " हा मनाला भुलवणारा काव्यप्रकार शिकविणारे पुरूषोत्तम सर व त्यांच्या सुविद्य पत्नी , कवयित्री सौ. पुष्पाताई पटेल ( पुष्पम्) या माझ्या दोघाही आदरणीय गुरुवर्यांना वंदन करून आपल्यासमोर सादर करते माझी पहीलीच " भुलोळी "
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
देखके तुझे सनम
घायाळ झालंय माझ मनं
आके मेरे सपनोंमे रोज तुम
वाढवतेस ग माझ्या मनाच स्पंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
माझा " भुलोळी " लिहीण्याचा हा पहीलाच प्रयत्न कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा...व अशा आणखी रचना वाचण्यासाठी नेहमी भेट देत रहा....,
माझ्या " साहित्यविश्वाला...!!
" धन्यवाद सर्वांचे...🙏🧚🏻♀️😊💐🍫
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
✍️.....🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
S͟u͟p͟e͟r͟r͟r͟b͟b͟b͟😍
उत्तर द्याहटवाअरे व्वा खूपच अप्रतिम रचना केली एंजल मस्त प्रयत्न केला ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवामनस्वी आभार...तुमचचं मार्गदर्शन आहे मॅम...👌👍💐🍫
हटवाखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवामनस्वी आभार...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखूपच सुंदर👌👌👌👌💐💐💐
उत्तर द्याहटवाछान 😇
उत्तर द्याहटवामनस्वी आभार...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवा