अर्थ उगाच मी लावत बसलो
तुझ्या नसलेल्या अस्तीत्वाचा
वाटेवर उगा माग घेत बसलो
अनोळखी त्या पाउलखुणांचा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️.....🧚🏻♀️ऐंजल वैशू
तुमची आवडती लेखीका..!!
🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...
खुप अर्थपूर्ण रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना..👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप सुंदर रचना!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान रचना...👌👍✍️🍫🌹
उत्तर द्याहटवा