माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

अर्थ उगाच

अर्थ उगाच मी लावत बसलो
तुझ्या नसलेल्या अस्तीत्वाचा
वाटेवर उगा माग घेत बसलो
अनोळखी त्या पाउलखुणांचा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©️®️
✍️.....🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
तुमची आवडती लेखीका..!!


५ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...