नको वाटते आम्हाला आजकाल लगीनघाई...!!
लिव-इन-रिलेशनशिपची वाटे नवी नवलाई...!!
खूपच भयानक आहे पाश्चात्त्य संस्कृतीचं खुळ...!!
हलून न जावे त्यामुळे भारतीय संस्कृतीचं मूळ...!!
पुरुषप्रधान संस्कृतीला आहेचं ही ऊपकारक... !!
स्त्रियांसाठी ठरे मात्र ही संस्कृती हानिकारक...!!
पुरुषाच्या अन्यायाला राहत नाही जेव्हा हद्द...!!
स्त्रीलाच नडते तिच्या आधुनिकपणाची जिद्द...!!
फायदे कमी आणी आहेत मात्र तोटेचं जास्त...!!
करावे सर्व भारतीय स्त्रियांनी लग्न बिनधास्त...!!
पश्चिमेलाचं शोभतात सर्व आधुनिकतेचे वारे...!!
आपल्या भारतासाठी मांडवातील लग्नचं बरे...!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️...🧚🏻♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )

अगदी खरं आहे.... 👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😂💐🍫
हटवाअगदीच बरोबर आहे
उत्तर द्याहटवाखूपच छान...✔️👌👍✍️✍️
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखूप खूप छान 👌🏼👌🏼👌🏼😀
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना केलीत 👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअगदी बरोबर बोललीस सखी आपलं मांडवातल लग्नचं बरं ✍️👌👌👌 वास्तव मांडले ✍️👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌
उत्तर द्याहटवा🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा..🙏
चिंतनशील कविता....मॅडम, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण भारतीय अविभक्त कुटुंब पद्धतीला आणि संस्कृतीला मारकच! अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा