जपावी माणुसकी..!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वेदनेला फुंकर असावी
असावी जराशी आपुलकी
मनातून सदैव जपावी
जपावी थोडीशी माणुसकी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...
अप्रतिम सुंदर ताई
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना
उत्तर द्याहटवामस्त लिहिलंय मॅडम!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर शेलचारोळी केली 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवासुंदर शेल काव्य वैशू...👌👍✍️🍫🌹
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना ��������
उत्तर द्याहटवा