कॉफीमुळेच सखे जागा आहे...,
अजुनही आपला ऋणानुबंध..!!
मनात तुझी तीच जागा आहे...,
आहे आयुष्यभराचा स्नेहबंध..!!
या कॉफीमुळेच जागा आहे...,
तुला माझ्या या भावविश्वात..!!
अजुनही तुझीच जागा आहे...,
सखे माझ्या प्रत्येक श्वासात..!!
या कॉफीमुळेच जागा आहे...,
तुझ्या आठवणींना जीवनात..!!
तुझी अजुन तीच जागा आहे...,
ह्रदयाच्या ग प्रत्येक स्पंदनात..!!
❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️
©️®️
✍️.....ऐंजल वैशू
तुमची आवडती लेखीका..!!
सुंदर काव्य 👌👌👌👌🍵☕
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवासुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअतिशय सुंदर रचना ��������
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवासुंदर कॉफी... अप्रतिम !✍️👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअतिशय सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखूप सुंदर रचना...👌👍✍️🍫
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखूप सुंदर रचना👌👌👌
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवा