माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

तु आणी कॉफी..!!

कॉफीमुळेच सखे जागा आहे...,
अजुनही आपला ऋणानुबंध..!!
मनात तुझी तीच जागा आहे...,
आहे आयुष्यभराचा स्नेहबंध..!!

या कॉफीमुळेच जागा आहे...,
तुला माझ्या या भावविश्वात..!!
अजुनही तुझीच जागा आहे...,
सखे माझ्या प्रत्येक श्वासात..!!

या कॉफीमुळेच जागा आहे...,
तुझ्या आठवणींना जीवनात..!!
तुझी अजुन तीच जागा आहे...,
ह्रदयाच्या ग प्रत्येक स्पंदनात..!!

❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️

©️®️
✍️.....ऐंजल वैशू
तुमची आवडती लेखीका..!!

१४ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...