सांजवेळी मन माझे ऊदास होते
क्षणोक्षणी तुझीच आठवण येते
कातरवेळी ऊरातच धडधड होते
डोळ्यांत आपसुक पाणी दाटते
तु परतुन यावे असे उगाच वाटते
💔😥💔😥💔 रचना : काल्पनिक 💔😥💔😥💔
©️®️
✍️.....🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...
भावना रेखाटल्या आहेत...👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवामनापासून आभार...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाअतिशय सुंदर👌👌👌👌
उत्तर द्याहटवामनापासून आभार...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाअतिशय सुंदर...
उत्तर द्याहटवामनापासून आभार...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवा