सुवास फराळाचा
सण सौख्याचा
सण सौख्याचा
मनात जपलेला
आपुलकीचा
आपुलकीचा
धागा हाच मायेचा
आनंद ऊरी
आनंद ऊरी
छान रांगोळी दारी
ती घरोघरी
ती घरोघरी
शोभते किती भारी
माळ दिव्यांची
माळ दिव्यांची
ती भरभराटिची
बाप्पा पार्थना 🙏
बाप्पा प्रार्थना
व्हावी पुर्ण सर्वांची
मनोकामना
🪔🪔🎇🏮🎇🪔🪔🎇🏮🎇🪔🪔🎇🏮🎇🪔🪔
©️®️
✍️...🧚🏻♀️ ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
सुंदरच रचना 👌👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाखूप खूप छान👌👌
उत्तर द्याहटवामनःपुर्वक धन्यवाद...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवासुंदर हायकू रचनाविष्कार मॅडम!👌👌👌
उत्तर द्याहटवाशुभ दीपावली 🪔🙏
मन:पुर्वक धन्यवाद सर...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवातुम्हालाही दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...🪔🪔🪔
अप्रतिम वैश्युताई 👌👌👌👌👌🚩👏🍫
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद मोहनदादा...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाशुभ दिपावली...🪔🪔🪔
अप्रतिम हायकू....!👌👌👌शुभ दीपावली🪔🙏🙏
उत्तर द्याहटवामन:पुर्वक धन्यवाद सखी...🙏🧚🏻♀️😊💐🍫
हटवाशुभ दिपावली...🪔🪔🪔
अप्रतिम च👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा