माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

येना पुन्हा ( शेलकाव्य )


येना पुन्हा त्याच किनाऱ्यावर
किनाऱ्यावर गाऊ छान गाणी
हसु नाचु आपण आनंदाने
आनंदाने बहरेल धरणी

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

( वैशाली पडवळ )

५ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...