माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

वीण नात्याची..!!


नाजुक आहे वीण नात्याची
ऊगाचच ती नको ऊसवूस
सवय वाईट सोडना वादाची
पुरे झाली भांडणाची हौस

💐💐💐 💐 रचना : - काल्पनिक  💐💐💐💐

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू

वैशाली पडवळ )

६ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...