हसणं तुझं
घायाळ करी
पाहता तुला
धडकी ऊरी
वाहुन गेली
खुप आसवं
सांग सजनी
कसं जगावं
मधाळ हसु
जीवच घेई
बघुन तुला
हुरुप येई
जग दोघांचं
आहे सुंदर
नकोच त्यात
अश्रुंची भर
मिळुन राहु
दोघे आपण
आलाय बघ
दिवाळी सण
🥰🥰🥰🥰🥰🥰
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
तुमची आवडती लेखीका..!!
खुपच सुंदर रचना👌👌👌✍️✍️✍️
उत्तर द्याहटवासुंदर पंचाक्षरी काव्य!👌👌👌
उत्तर द्याहटवावाह खूप छान 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर रचना 👌👌👌👌👌💐💐💐💐
उत्तर द्याहटवाअप्रतिम पंचाक्षरी
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाअतीशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखूपच छान ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवा