तुझ्या नसण्याची वेदना कशी सहन करू..??
बेचैन मनाला सांग सजना कशी आवरू..??
कितीदा दुर तुझ्या आठवणींना मी सारु..??
सांगना सख्या कुठवर प्रेमात तुझ्या झुरु..??
😔😔😔💔😔😔😔💔😔😔😔💔😔😔😔
©️®️
✍️...🧚🏻♀️ऐंजल वैशू
तुमची आवडती लेखीका..!!
🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...
अतिशय सुंदर रचना 👌👌👌💐💐
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर चारोळी...!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवा