माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

सांगना सख्या..!!

तुझ्या नसण्याची वेदना कशी सहन करू..??
बेचैन मनाला सांग सजना कशी आवरू..??
कितीदा दुर तुझ्या आठवणींना मी सारु..??
सांगना सख्या कुठवर प्रेमात तुझ्या झुरु..??

😔😔😔💔😔😔😔💔😔😔😔💔😔😔😔

©️®️
✍️...🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
तुमची आवडती लेखीका..!!

४ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...