आम्हा सर्व बहीणींचे लाडके मोहनदादा... आपण आज संपुर्ण श्रेणीत प्रथम स्थानावर विराजमान झालात ही आम्हा सर्वांसाठी अभीमानाचीच गोष्ट आहे...लेखक म्हणुन तर तुम्ही ऊत्कृष्ट आहातच पण एक व्यक्ती म्हणूनही तुम्ही श्रेष्ठ आहात याची प्रचीती वेळोवळी येतच असते सर्वांना....!!
...खुप खुप अभीनंदन मोहनदादा...
🎉🎉🎉💐💐💐🍫🍫🍫
तुमची लेखणी सदैव अशीच बहरत राहो....तुमच्या यशाची पताका नेहमीच झळकत राहो आणी....तुमच कौतुक करण्याची संधी आम्हा सर्वांना नेहमीच मिळत राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना🙏.....तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा....💐💐💐👍👍👍
तुमची लाडकी बहीण...,
✍️....🧚🏻♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )
खुप खुप छान लिहिलय खुप धन्यवाद एका बहिणीच भावाबद्दल चं प्रेम शब्दात प्रगटलं
उत्तर द्याहटवाखूप छान लिहलस 👌🏼👌🏼 अभिनंदान मोहनजी 💐🍧🍧🍫🍫
उत्तर द्याहटवाखूपच छान लिहिलंय...खूप खूप अभिनंदन मोहन सर 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवाखुप खुप अभिनंदन सर...👌👌👌💐💐💐
उत्तर द्याहटवासुंदर लिहिलंय मॅडम... अभिनंदन मोहन सर!🌹👏👏👏
उत्तर द्याहटवा